स्पर्धा परीक्षा...नवी आशा,नवी दिशा

स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून नोकरीसाठी अनेक सुवर्णसंधी आहेत.कारण स्पर्धा परीक्षेमध्ये उदा. सहायक/विक्रीकर निरीक्षक, सहायक/विक्रीकर अधिकारी( STI/ STO) , तसेच तहसीलदार,गटविकास अधिकारी (B.D.O), उपजिल्हाधिकारी (DC)...... ही लिस्ट खूप मोठी आहे....... या पदांसाठी जागा भरल्या जातात. तर मग चला तयारीला / अभ्यासाला सुरवात करूया....... आणि नवीन संधीचा लाभ घेऊ या ........

गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका

YOU CAN GET PRIVIOUS QUESTION PAPERS ON MPSC'S WEBSITE. ITS LINK IS
http://www.mpsc.gov.in/MPSC/previousquestions.jsp

WISH YOU,
 ALL THE BEST...FOR EXAM & YOUR BRIGHT FUTURE
Home
Subscribe to: Comments (Atom)

TOPIC

  • MPSC - एक स्पर्धा परीक्षा.
  • राज्य सेवा (पुर्व) परीक्षा.
  • राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०१२
  • मुलाखत.
  • नेहमीचे प्रश्न :-
  • माझी मुलाखत
  • पुस्तकांची यादी
  • गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका
  • नवीन अभ्यासक्रम (MPSC Mains २०१२)

About Me

My photo
SANGEETA
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2011 (1)
    • ▼  April (1)
      • "Visualise your Dreams. Life is purposeless withou...

MPSC Pri 2012

Hello Friends,
महाराष्ट्र शासनाची विविध पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) लवकरच जाहिरात प्रकाशित करण्याची शक्यता आहे.मी ही बातमी सांगण्याचा एकच उद्देश आहे तो हा आपल्यापैकी खुप मित्रमंडळी आयोगाच्या वेगवेगळ्या परिक्षा देतात उदा. अलिकडेच PSI pri,PSI mains & STI pre च्या Exam झाल्या. त्यासाठी अभ्यासही केला. बहुतेकांचे मार्क्स (कटऑफ) कमी येतोय[ज्यांचा जास्त आहे त्यांचे अभिनंदन आणि अजुन चांगले प्रयत्न करावे यासाठी ग्रुपकडुन खुप शुभेच्छा]. मार्क्स कमी म्हणुन अभ्यासाची तयारीत कंटाळा केला जातो. आतापण कदाचित असे घडत असेल म्हणुन मी ही पोस्ट आहे.
मित्रांनो, आपल्याकडुन एक चुक नेहमी होते।आपण MPSC च्या जाहिरातीची वाट पहात रहातो आणि जहिरात आली की मग अभ्यासाला सुरवात करतो। या सर्वांमध्ये महत्वाचा अभ्यास होत नाही. रिव्हीजन करायला वेळ मिळतच नाही आणि वरील परिच्छेदात जसे लिहले आहे तसेच चक्र चालु राहाते. मागच्या वर्षी १४फेब्रुवारी२०११ ला परिक्षा झाली होती. यावर्षीही 12फेब्रुवारी 2012 मध्येआहे
.. अश्यावेळेस आपण जाहिरातीची वाट पहायची की आतापासुनच व्यवस्थित प्लान करुन अभ्यास करायचा हे तुम्हीच ठरवा.. वेळेचे आणि अभ्यासाचे नीट आयोजण केले की "यश" आपल्याच हातत असते...
आशा आहे, परिक्षार्थी नक्किच विचार करतील, कारण एकदा "विचार" पक्का झाला की तो प्रत्यक्षात येण्यास वेळ लागत नाही.... ALL THE BEST..
FOR MORE INFORMATION OF MPSC EXAM:-
www.mpsc.gov.in
धन्यवाद.


Followers

संगीता भांगरे. Simple theme. Theme images by luoman. Powered by Blogger.